गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...
माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...
मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं
अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं...
Sunday, April 5, 2009
Thursday, March 12, 2009
कधीतरी............
कधीतरी मग मी तुला आठवेल,पण;
तेव्हा वेळ निघून गेलेली असेल,
ना मी असेल ना माझी साथ ,
जेव्हा कोणाचाच नसेल तुझ्या हातात हात,
अश्रु दाटतील डोळयांत,एकटीच राहशील सोहळयांत,
जेव्हा सगळे जग तुझ्यावर हसेल,
तेव्हा दव बिंदुसारखी ही आठवण,
तुला मोत्यासारखी भासेल,
जप नक्की जमले तर, ही आठवण...
हीच असेल तुझ्या आयुष्यातली एक साठवण....
तेव्हा वेळ निघून गेलेली असेल,
ना मी असेल ना माझी साथ ,
जेव्हा कोणाचाच नसेल तुझ्या हातात हात,
अश्रु दाटतील डोळयांत,एकटीच राहशील सोहळयांत,
जेव्हा सगळे जग तुझ्यावर हसेल,
तेव्हा दव बिंदुसारखी ही आठवण,
तुला मोत्यासारखी भासेल,
जप नक्की जमले तर, ही आठवण...
हीच असेल तुझ्या आयुष्यातली एक साठवण....
Friday, February 20, 2009
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहि.....
कितिहि सुदर मुलगी दिसली तरी,
तीचि स्तुति करुन तिला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधि जमलेच नाहि ॥१॥
म्हणुन आम्हाला प्रेम...
कोणाच्या मागे शिट्ट्यामारत फिरन
आमच्या तत्वात कधि बसलेच नाहि ॥२॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
कोणिजर आवड्लिच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधि जमलेच नाहि ॥३॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
दुसरयाचे विचार ऎकत असतांना
आपले विचार मांडण्याचि संधि
आम्हाला कधि साधताच आलि नाहि ॥४॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
कधि हिंमत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटिनि कधि बघितलेच नाहि
यावेतिरिक्त दुसरे काहि
आम्हाला ऎकायलाच मिळाले नाहि ॥५॥
म्हणुन आम्हाला प्रेम...
प्रेमात नाहिचा अर्थ हो असतो
हे गणित आम्हाल कधि समजलेच नाहि ॥६॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
फुलपाखरा प्रमाणे आम्हि हि
बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दिसलेच नाहि ॥७॥
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहि....
तीचि स्तुति करुन तिला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधि जमलेच नाहि ॥१॥
म्हणुन आम्हाला प्रेम...
कोणाच्या मागे शिट्ट्यामारत फिरन
आमच्या तत्वात कधि बसलेच नाहि ॥२॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
कोणिजर आवड्लिच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधि जमलेच नाहि ॥३॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
दुसरयाचे विचार ऎकत असतांना
आपले विचार मांडण्याचि संधि
आम्हाला कधि साधताच आलि नाहि ॥४॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
कधि हिंमत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटिनि कधि बघितलेच नाहि
यावेतिरिक्त दुसरे काहि
आम्हाला ऎकायलाच मिळाले नाहि ॥५॥
म्हणुन आम्हाला प्रेम...
प्रेमात नाहिचा अर्थ हो असतो
हे गणित आम्हाल कधि समजलेच नाहि ॥६॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
फुलपाखरा प्रमाणे आम्हि हि
बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दिसलेच नाहि ॥७॥
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहि....
आणी खुप काही करायच राहून गेले आहे......
कॉलेजच शेवटच सेमीस्टर आहे
आणी मन भाम्बावुन गेले आहे
पण वेळ थोडा आहे,
आणी खुप काही करायच राहून गेले आहे......
ितच्याशी ओळख करायची आहे
चान्गला िमत्र बनायचे आहे,
पण वेळ थोडा आहे,
आणी खुप काही करायच राहून गेले आहे......
ती समोरुन येताना िदसली
मन उत्साहात न्हाऊन गेले आहे,
पण वेळ थोडा आहे,
आणी खुप काही करायच राहून गेले आहे......
पण ितला याची पऱवा नाही
मन कावर्-बावर् झाले आहे,
पण वेळ थोडा आहे,
आणी खुप काही करायच राहून गेले आहे......
मनाला पूर आला होता
मनातल सान्गायच आहे,
पण वेळ थोडा आहे,
आणी खुप काही करायच राहून गेले आहे......
आणी मन भाम्बावुन गेले आहे
पण वेळ थोडा आहे,
आणी खुप काही करायच राहून गेले आहे......
ितच्याशी ओळख करायची आहे
चान्गला िमत्र बनायचे आहे,
पण वेळ थोडा आहे,
आणी खुप काही करायच राहून गेले आहे......
ती समोरुन येताना िदसली
मन उत्साहात न्हाऊन गेले आहे,
पण वेळ थोडा आहे,
आणी खुप काही करायच राहून गेले आहे......
पण ितला याची पऱवा नाही
मन कावर्-बावर् झाले आहे,
पण वेळ थोडा आहे,
आणी खुप काही करायच राहून गेले आहे......
मनाला पूर आला होता
मनातल सान्गायच आहे,
पण वेळ थोडा आहे,
आणी खुप काही करायच राहून गेले आहे......
बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात..
*बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...*
भले भले हूशार येथे 40 साठी रडतात,
बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...
ऐशी-नव्वदात खेळणारे येथे चाळीसात धन्यता मानतात,
बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...
येथे वायवा मधे प्रोफेसरच् आतन्कवादी होतात,
बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...
इनजिनिअर नावाचे पुतळे दर वर्षागणिक
बाहेर पडतात,
बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...
पण तरीही हे बेरोजगारान्चे कारखाने चालवतात,
बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...
भले भले हूशार येथे 40 साठी रडतात,
बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...
ऐशी-नव्वदात खेळणारे येथे चाळीसात धन्यता मानतात,
बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...
येथे वायवा मधे प्रोफेसरच् आतन्कवादी होतात,
बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...
इनजिनिअर नावाचे पुतळे दर वर्षागणिक
बाहेर पडतात,
बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...
पण तरीही हे बेरोजगारान्चे कारखाने चालवतात,
बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...
Wednesday, January 28, 2009
एकटेपणा
एकटेपणाची इतकी सवय की सावली माजी दुरावाते ...
अंधाराच्या सोबतित जणू उजेडाचिच भीती वाटते ...
आराश्यताले हे प्रतिबिम्ब कही वेग़क्लेच सांगते ॥
मुखवाटयच्या मागे लपून में माजेच अस्तित्व शोधतो ...
विसरलेल्या पाऊल वाटेत पुन्हा माजे पाऊल पड़ते
अटवानिच्यागर्दित मी पुन्हा पुन्हा हरवतो .....
Thursday, January 15, 2009
पुन्हा एकदा
पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचयरोज
सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हानायाचायानाव्या
वहिचा वास घेत पहिल्या पानावरछान अक्षरात आपल नाव लिहायचायमला
पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
.मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुननलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्याचिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचयसायकलच्या
चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
घन्टा व्हायची वाट का असेनामित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षादप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचयमला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
"बालपण देगा देवा" या तुकारामान्च्या अभन्गाचा अर्थआता थोडा कळायला लागलाय,
तो बरोबर आहे ना.. हे विचारयला...
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय ...
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचयरोज
सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हानायाचायानाव्या
वहिचा वास घेत पहिल्या पानावरछान अक्षरात आपल नाव लिहायचायमला
पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
.मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुननलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्याचिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचयसायकलच्या
चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
घन्टा व्हायची वाट का असेनामित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षादप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचयमला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
"बालपण देगा देवा" या तुकारामान्च्या अभन्गाचा अर्थआता थोडा कळायला लागलाय,
तो बरोबर आहे ना.. हे विचारयला...
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय ...
Subscribe to:
Posts (Atom)